Photo Credit; instagram

Arrow

कोण आहेत अमृता फडणवीस, का असतात नेहमी चर्चेत?

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

काही महिन्यांपूर्वीच पत्नी अमृता फडणवीस यांनी एका महिला डिझायनरविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी देखील त्या चर्चेत आल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

महिला डिझायनरने लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तेव्हा अमृता फडणवीस यांनी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी त्यावेळी असा दावा केला होता की, डिझायनरने तिला 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केलेला. या प्रकरणाचे विधानसभेत देखील पडसाद उमटलेले.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस राजकारणाशी संबंधित विषयांवरही आपले मत व्यक्त करत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका विधानाची बरीच चर्चा झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'न्यू इंडिया'चे जनक म्हटले होते.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस या एक गायक देखील आहेत. पण अनेकदा त्यांना त्यांच्या गाण्यांवरून ट्रोल केलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. पण प्रत्येक वेळेस ट्रोलर्सकडून त्यांच्यावर याबाबत टीका केली जाते.

Bipasha Basuचा मालदिवमध्ये रोमान्स.. पण इकडे कार्यक्रमच झाला ना भाऊ!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा