Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत आली करिअर घडवलं,  चाहत पांडे चर्चेत का आलीये?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनयातून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या चाहत मणि पांडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहत पांडेने काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि तिला तिकीटही मिळालं. 

Photo Credit; instagram

Arrow

दमोहची रहिवाशी असलेली चाहत पांडेला लहानपणापासून अभिनेत्री बनायचं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने इंदौरमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले आणि मुंबईत आली. 

Arrow

चाहत पांडेंने २०१६ मध्ये दूरदर्शनवरील पवित्र बंधन मालिकेत अभिनय केला. इथूनच अभिनयाची सुरूवात झाली. 

Arrow

चाहत पांडे अभिनयाबरोबरच आता राजकारणातही सक्रिय झाली आहे आणि त्यामुळेच ती चर्चेत आहे. 

भारतात 'ही' आहेत सर्वात श्रीमंत मुलं, तुम्हाला किती जणांबद्दल माहितीयेत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा