Photo Credit; instagram

Arrow

MSRDC संचालकाच्या मुलाची गर्लफ्रेंड, Priya Singh आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

MSRDC संचालकाचा मुलगा अश्वजीत गायकवाड हा त्यांच्या गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपावरून वादात सापडला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अश्वजीतची गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिने आरोप केला आहे की, अश्वजीतचं लग्न आधीच झालं होतं पण त्याने ही गोष्ट तिच्यापासून लपवली. पण यातूनच झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडला. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह ही एक यूट्यूबर आहे. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह ही अतिशय ग्लॅमरस अशी यूट्यूबर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंहचं इंस्टाग्राम अकाउंट आपण पाहिलं तर तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्याला पाहायला मिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह हिने तिचे बिकिनीमधील फोटो देखील यावेळी शेअर केले आहेत. ज्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने तिचे इंस्टावर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच प्रिया सिंहने त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन माहिती दिली. 

Photo Credit; instagram

Arrow

याप्रकरणी प्रिया सिंहने अश्वजीत गायकवाड आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. मात्र, अद्याप अश्वजीतवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंहने तिच्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केल्यानंतर याबाबत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह हिच्या आरोपावर आतापर्यंत अश्वजीत गायकवाडकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आता हे प्रकरण अधिक चर्चेत आल्यानंतर ठाणे पोलीस नेमकी कशी कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री समुद्रकिनारी, बिकिनी... दिसतेय जरा जास्तच हॉट-बोल्ड!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा