Photo Credit; instagram

Arrow

Maratha Reservation :  आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जरांगेंच्या पत्नी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी गुरुवारी (2  नोव्हेंबर) उपोषण मागे घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा 24 डिसेंबर 2023 पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, ही लढाई सुरूच राहील असा इशारा दिला.

Photo Credit; instagram

Arrow

पण या सर्वात मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीनेही लढाईत उडी घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचं नाव सुमित्रा जरांगे पाटील असं आहे. आज (३ नोव्हेंबर) त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचं दर्शन घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या हस्ते तुळजाभवानाची महाआरतीही करण्यात आली. आता त्या ही आरक्षणाच्या लढाईत उतरणार आहेत अशी चर्चा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

भवानी आईचं दर्शन घेत, 'मराठा आरक्षणाच्या लढाईला यश येऊ दे' असं साकडं सुमित्रा जरांगे पाटील यांनी घातलं.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी तुळजापुरात महिला पदयात्राही काढण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या पदयात्रेत महिलांसह, वकील संघटना आणि तृती पंथियांनीही सहभाग घेतला आहे.

मजा, मस्ती अन् झुम्बा... डान्स करता करता घटवा Belly Fat!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा