Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस-देवेंद्र फडणवीसांनी अशी केली विठ्ठलाची महापूजा

Photo Credit; instagram

Arrow

कार्तिकी एकादशी आज गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. यावेळी पंढरपूरात राज्यभरातून संतांच्या छोट्या-मोठ्या पालख्या दाखल झाल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दरवर्षी, परंपरेनुसार, कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची पूजा करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी कार्तिकी एकादशीच्या विशेष मुहूर्तावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

दरवर्षी या अधिकृत पूजेला भाविकांपैकी एक जोडपे हजेरी लावतात.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच राज्यातील सर्व जनतेच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती विठ्ठलाने आम्हाला द्यावी, असे साकडे फडणवीसांनी विठुरायाला घातले.

Bollywood: 'या' अभिनेत्रींनी बिनधास्तपणे दिले इंटिमेट सीन; कुणाचं बनलं करिअर, तर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा