Photo Credit; instagram
Astro Tips: 'या' छोट्या-छोट्या उपायांनी तुम्हीही बनू शकता धनवान!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला विलासी जीवन जगायचे असते.
Photo Credit; instagram
मात्र, अनेक वेळा बजेटच्या अडचणींमुळे आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही.
Photo Credit; instagram
अशा वेळी आज वास्तुनुसार काही उपाय जाणून घेऊयात ज्याद्वारे श्रीमंत होता येईल.
Photo Credit; instagram
आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांनी शुक्रवारी घरी सुक्या कडुलिंबाच्या पानांची धूप लावावी.
Photo Credit; instagram
लक्ष्मीला लाल गुलाबाची माळ अर्पण करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.
Photo Credit; instagram
शुक्ल पक्षात चंद्राला दूध अर्पण करावे. त्यामुळे अडकलेला पैसा परत येतो.
Photo Credit; instagram
दिलेली ही माहिती मान्यतेवर आणि शास्त्रानुसार आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
3 मूलांक असणाऱ्यांसाठी कसं असणार हे नवीन वर्ष?
इथे क्लिक करा
Related Stories
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...
हाताचं तिसरं बोट मोठं आहे? तुमचा स्वभाव नेमका कसा?