Photo Credit: cANVA
रोज सकाळी करा 'ही' 3 कामं, मिळेल जबरदस्त यश!
Photo Credit: cANVA
हिंदू धर्मात पहाटेच्या वेळी उठणं शुभ मानलं जातं. दररोज सकाळी दिवसाची सुरुवात चांगल्या कामाने करावी, ज्यामुळे संपूर्ण दिवसाची सुरूवात चांगली होते.
Photo Credit: cANVA
ज्योतिषशास्त्रानुसार, सकाळी उठून असं काही काम करा ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी नांदेल. ज्यामुळे सरस्वती आणि विष्णुची कृपादृष्टी राहिल.
Photo Credit: cANVA
सकाळी पहाटे उठल्याने कोणती कामं करावी? ज्यामुळे जीवनाला समृद्ध प्राप्त होईल.
Photo Credit: cANVA
ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे आरोग्याला फायदेशीर असते. ज्यामुळे मानसिक तणाव निघून जाण्यास मदत होते. शरीराला उर्जी मिळते.
Photo Credit: cANVA
10 मिनिट ध्यान करावं, प्राणायम करावं ज्यामुळे दिवसाची सुरुवात ही चांगली होते. मन स्थिर राहते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.
Photo Credit: cANVA
सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावं. ज्यामुळे तुमच्या जीवनात येणारी संकट दूर निघून जातात. तसेच सूर्यदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आंब्यात काय आहे एवढं 'खास' की लोकं...
इथे क्लिक करा
Related Stories
निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचं नशीब फळफळतं! सरकारी नोकरी अन्...
घरात चुकूनही 'या' दिशेत दिवा लावू नका! नेहमी पैशांची चणचण अन्...
हाताचं तिसरं बोट मोठं आहे? तुमचा स्वभाव नेमका कसा?