Photo Credit; instagram

'या' मुलांकाची मुलं खूपच हुशार... बनतात IAS, IPS

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा कोणत्याही खास ग्रहाच्या ऊर्जेच्या प्रभावात होतो. अशा मुलांकाच्या मुलांविषयी जाणून घेऊया, जे आयुष्यात मोठं यश संपादन करतात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 18 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 1 असतो. 1 मुलांक असलेली मुलं अत्यंत हुशार असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

सूर्य या मुलांकाचं नेतृत्व करतो. त्यामुळे 1 मुलांक असलेल्या मुलांना सूर्याची मुलं म्हणून ओळखली जातात.

Photo Credit; instagram

या ग्रहाच्या प्रभावात जन्मलेली मुलं अतिशय हुशार, आत्मविश्वासी आणि जबाबदारी पार पाडणारे असतात. शिस्त आणि आपल्या मेहनतीने अशी मुलं इतरांना सहजपणे प्रभावित करु शकतात.

Photo Credit; instagram

लहानपणापासूनच या मुलांमध्ये नेतृत्वगुण असतात. 1 मुलांक असलेली मुलं निर्णय घेण्यासाठी आणि आव्हान स्विकारण्यासाठी सक्षम असतात.

Photo Credit; instagram

या मुलांकाची मुलं अभ्यासात हुशार असून ठरवलेलं लक्ष्य केंद्रित करण्याकडे त्यांचा कल असतो. अशा मुलांची काहीतरी मोठं करुन जिद्द त्यांना प्रशासकीय सेवेच्या कठीण परीक्षांमध्ये देखील यश मिळवून देते.

Photo Credit; instagram

इथे देण्यात आलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून 'मुंबई Tak' याची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

अँटी एजिंगसाठी आइस क्यूबचा 'असा' करा वापर... नेहमीच दिसाल तरुण

इथे क्लिक करा