Photo Credit; instagram
Arrow
Ganeshotsav 2023: अद्भूत! डोळे दिपावणारं दृश्य, बाप्पासाठी 65 लाखांची आरास
Photo Credit; instagram
Arrow
देशभरात 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी देशातील जवळपास प्रत्येक मंदिरात गणपतीच्या मूर्ती अप्रतिम पद्धतीने सजवल्या जात आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान, कर्नाटकातील बंगळुरू येथील श्री सत्य गणपती मंदिरात अद्भूत दृश्य दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
हे मंदिर 65 लाख रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवले गेले.
Photo Credit; instagram
Arrow
सजावटीसाठी 10, 20, 50 ते 500 रुपयांपर्यंतच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दरवर्षी येथे गणेश पूजा उत्सवादरम्यान काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो.
Ganeshotsav 2023: गणेश उत्सवात 'या' 5 मंदिरांना नक्की द्या भेट!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
'या' मूलांकाच्या मुली दुसऱ्यांवर डोळे झाकून ठेवतात विश्वास, अन्...
'या' तारखेला जन्मलेल्या मुली का बनतात मोठ्या सरकारी अधिकारी?, कारण..
या तारखेला जन्मलेल्या मुलींचं लग्नानंतर पाहा काय होतं...