Arrow

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला खरेदी करा 'ही'  5 रूपयाची वस्तू, लक्ष्मीची होईल कृपा 

Arrow

दिवाळीला येत्या शुक्रवारी म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.  

Arrow

शुक्रवारी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

Arrow

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. 

Arrow

धनत्रयोदशीला स्वस्त वस्तू खरेदी केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होऊ शकते. 

Arrow

धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण धणे खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. 

Arrow

त्यामुळे तुम्ही घरात 5 रूपयाची कोथिंबीरची जुडीही खरेदी करून आणू शकता. 

Arrow

धणे खरेदी करून आणल्यानंतर ते मंदिरात ठेवा आणि पूजा केल्यानंतर देवी लक्ष्मीला अर्पण करा.

Arrow

यानंतर हेच धणे गच्चीवर किंवा बागेत कुंड्यांमध्ये ठेवा. हे काम दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी करा.

Arrow

अशाप्रकारे तुम्ही सोने-चांदी खरेदी न करता ही धनत्रयोदशी साजरी करू शकता. 

'या' 5 ट्रेंडी ब्लाउज डिझाइन तुम्हीही पण ट्राय करून पाहा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा