Photo Credit; instagram
धनत्रयोदशीला
घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल
Photo Credit; instagram
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या सहा गोष्टी घरात आणल्या, तर वर्षभर माता लक्ष्मीची कृपा होणार नाही.
Photo Credit; instagram
धनत्रयोदशीला लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. यामुळे घरात दारिद्र्य येतं.
Photo Credit; instagram
दिवाळीच्या मुहूर्तावर रिकामी भांडी, मातीचा घडा खरेदी करू नका. तुमच्या घरात आर्थिक संकट येईल.
Photo Credit; instagram
वस्तूचा आकार बदलणारी किंवा नष्ट करणारे चाकू,सुरी खरेदी करू नका. घरी पैशांची तंगी येईल.
Photo Credit; instagram
चाकूसारख्या वस्तू खरेदी केल्यावर घरात दारिद्र्य येतं. धनतेरसला या वस्तू खरेदी करणं अशुभ असतं
Photo Credit; instagram
स्टीलची भांडीसुद्धा लोखंडापासून बनलेली असतात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हे खरेदी करू नका.
Photo Credit; instagram
काचेचा संबंध राहू ग्रहाशी असतो. धनतेरसला ही भांडी खरेदी करू नका. या वस्तू सहज तुटतात.
Photo Credit; instagram
धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर तेल, तुप खरेदी करू नका. टीप-ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक याची पुष्टी करत नाही
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix : तुमचीही असेल 'ही' जन्म तारीख तर सासरी...
इथे क्लिक करा
Related Stories
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...