Photo Credit; instagram
Arrow
अंबानी कुटुंबाने खरंच राम मंदिरासाठी 33 किलो सोनं दिलंय का?
Photo Credit; instagram
Arrow
अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाची तयारी सुरूये. २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठापणा आहे.
Arrow
अशात एक पोस्ट व्हायरल होतेय की, मुकेश अंबानी, नीता अंबानी हे ३ सोन्याचे मुकूट दान करणार आहेत.
Arrow
सोन्याचे हे तीन मुकूट ३३ किलोचे आहेत, असा दावाही या पोस्टमध्ये केला जात आहे.
Arrow
ही पोस्ट वाचून लोक रामभक्त अंबानी कुटुंबाचं कौतुक करत आहेत. पण, हे खरंय का?
Arrow
याबद्दल Newschecker ने फॅक्ट चेक केलं. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या पोस्टचं सत्य समोर आलं.
Arrow
सोन्याचे मुकुट देण्याबद्दल मुकेश अंबानींच्या कुटुंबाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी सांगितलं.
'मला सेक्ससाठी वापरलं, ९व्या वर्षी...', आयेशा खाननं सगळं सांगितलं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...