Photo Credit; instagram

Arrow

दसरा नेमका कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख शुभमुहूर्त आणि पूजेचा विधी

Arrow

दसरा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. दसरा आश्विन शुक्ल पक्षात दशमी तिथीला साजरा केला जातो. 

Arrow

यावर्षी दसरा 24 ऑक्टोबरला आहे. असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. 

Arrow

या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळेच रावणाचा पुतळा दसऱ्याला जाळला जातो. 

Arrow

दशमी तिथी २३ ऑक्टोबरला सायंकाळी ५.४४ वाजता सुरू होईल आणि २४ ऑक्टोबर दुपारी ३.१४ वाजता संपेल. 

Arrow

त्याचबरोबर श्रावण नक्षत्र २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४४ मिनिटांनी सुरू होईल आणि २३ ऑक्टोबरला सायंकाळी ५.१४ वाजता संपेल.

Arrow

विजय मुहूर्त दुपारी १.५८ वाजेपासून सुरू होऊन २.४३ वाजेपर्यंत असेल. अभिजीत मुहूर्त सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२८ पर्यंत असेल.

Arrow

सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर गव्हू वा चुन्यापासून दसऱ्याची प्रतिमा बनवा. गाईच्या शेणापासून उपले बनवा. 

Arrow

सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर गव्हू वा चुन्यापासून दसऱ्याची प्रतिमा बनवा. गाईच्या शेणापासून उपले बनवा. 

Arrow

दसऱ्याच्या दिवशी झाडूचं दान करणं शुभ मानलं जातं. आर्थिक तंगी दूर होते असं म्हणतात. 

रिया चक्रवर्ती कोट्यधीश उद्योजकाच्या प्रेमात? दिसली कारमध्ये, पहा Photos

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा