Photo Credit; instagram

घरात सुख-समृद्धीची भरभराट होईल, दारिद्र्य कधीच येणार नाही, फक्त या वास्तू टिप्स...

Photo Credit; instagram

घरात सुख-समृद्धीची भरभराट होईल, दारिद्र्य कधीच येणार नाही, फक्त या वास्तू टिप्स...

Photo Credit; instagram

हे उपाय फक्त धन संपत्ती वाढण्यासाठीच नाही, तर यामुळे घरातील वातावरणही पवित्र होते.

Photo Credit; instagram

वास्तूशास्त्रानुसार, लक्ष्मी मातेची शांत, सुंदर मुद्रा असणारी मूर्ती किंवा फोटो घरात लावा. हे अत्यंत शुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

रोज श्रद्धेनं माता लक्ष्मीची पूजा केल्यावर घरात आर्थिक भरभराट होते. तसच आर्थिक संकट दूर होतं.

Photo Credit; instagram

धनदेवता कुबेर यांच्या मूर्तीला घरात उत्तर दिशेला ठेवलं पाहिजे. असं केल्याने पैशांमध्ये वाढ होते. 

Photo Credit; instagram

घरातील पुजेच्या मंदिरात शंख ठेऊन ते सकाळी,संध्याकाळी वाजवल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.

Photo Credit; instagram

घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेला फिश टँक ठेऊन त्यात गोल्ड फिश ठेवणं आर्थिकदृष्ट्या शुभ मानलं जातं. 

Photo Credit; instagram

घरातील मुख्य दरवाजाजवळ हत्तीच्या दोन जोडींची मूर्ती ठेवणं खूप लाभदायक असतं. 

पुढील वेब स्टोरी

गॅम्बलिंगमध्ये हुशार असाल, Optical illusion मध्ये आहात का? मग शोधून दाखवा 555

इथे क्लिक करा