Photo Credit; instagram

Arrow

Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत 'मोरया' का म्हणतात?

Photo Credit; instagram

Arrow

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे आपण गणेशोत्सव हमखास म्हणतो...

Photo Credit; instagram

Arrow

मात्र गणपती बाप्पाच्या पुढे 'मोरया' का? लावतात हे अनेकांना माहित नाही.

Photo Credit; instagram

Arrow

महासाधू गणेश भक्त मोरया गोसावी हे मोरेश्वराचे मोठे भक्त होते. दर महिन्याला मोरेश्वराच दर्शन करण्यासाठी ते जायचे. 

Photo Credit; instagram

Arrow

मोरया हे 117 वर्षाचे असताना त्यांना नदीमध्ये तांदळा (छोटी मूर्ती) आढळली. त्याची ही कथा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मोरया यांना मोरेश्वराचे दर्शन झालं नाही म्हणून ते दुःखी झाले, तेव्हाच मोरेश्वराने त्यांना दर्शन दिलं. 

Photo Credit; instagram

Arrow

मोरया तुझं वय झालं आहे, तू थकला आहेस. त्यामुळे मी तुझ्याकडे चिंचवडला सोबत राहील असं सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या दिवशी मोरया गोसावी हे नदीमध्ये स्नान करत असताना त्यांच्या हातात तांदळा म्हणजेच छोटी मूर्ती आली आणि आकाशवाणी झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

मोरया इथून पुढे माझ्या नावापुढे तुझं नाव आवर्जून घेतलं जाईल आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असंच म्हटलं जाईल. 

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हापासून गणपती बाप्पाच्या पुढे 'मोरया' हे नाव जोडलं जाऊ लागलं. 

Photo Credit; instagram

Arrow

मोरया गोसावी यांनी चिंचवडमध्ये संजीवन समाधी घेतली असून त्या ठिकाणी आजही गणेश भक्त मोठ्या भक्ती-भावाने येतात.

लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा 'महापूर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा