Photo Credit; instagram
Arrow
Ganeshotsav : मराठमोळ्या कलाकारांच्या घरी बाप्पााचं थाटात आगमन!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडकरांसह मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन थाटात झालं. कलाकारांनी याचे सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले.
Photo Credit; instagram
Arrow
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडे उत्साहासचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी अभिनेत्री दिपा चौधरी हिने ही बाप्पाची तयारी जोरात केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दिग्दर्शक रवी जाधव याच्या घरीही बाप्पा विराजमान झालेत. त्याने आणि त्याच्या पत्नीने सर्वांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
प्राणप्रतिष्ठा श्री सिद्धिविनायक मंदिर अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पत्नी सुचित्रा बांदेकरसह मंदिरात बाप्पाची पूजा करत आशीर्वाद घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री जुई गडकरीच्याही घरी बाप्पा विराजमान झालेत.
Photo Credit; instagram
Arrow
तेजश्री प्रधाननेही अगदी मराठमोळ्या लुकमध्ये बाप्पाचं स्वागत केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ओटीटीवरील सीरिजमधून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मिथिला पालकरनेही नव्या घरात बाप्पाचं दणक्यात स्वागत केलं.
36 वर्षीय अभिनेता लवकरच बनणार बाबा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..