Photo Credit; Canva
'या' तारखेला जन्मलेल्या मुली का बनतात मोठ्या सरकारी अधिकारी?, कारण..
Photo Credit;
CANVA
अंकशास्त्राद्वारे व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक माहिती मिळू शकते.
Photo Credit;
CANVA
अंकशास्त्रात मूलांकाचे स्वतःचे महत्त्व आहे.
Photo Credit;
CANVA
हे मानवी भविष्य याच्याशी संबंधित माहिती प्रदान करते.
Photo Credit;
CANVA
आज आम्ही मूलांक 3 बद्दल आपल्याला सांगणार आहोत.
Photo Credit;
CANVA
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit;
CANVA
मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे. या मूलांकाचे लोक अभ्यासासोबत खेळातही खूप सक्रिय असतात.
Photo Credit;
CANVA
एकदा त्यांनी काही करायचे ठरवले की ते ती गोष्ट पूर्ण करतातच.
Photo Credit;
CANVA
या मूलांकाच्या मुलींना सरकारी नोकरी करायला आवडते.
Photo Credit;
CANVA
त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार मोठे सरकारी अधिकारी व्हायला आवडते.
Photo Credit;
CANVA
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सांगितलं 'ते' गुपित!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!
शत्रूलाही पायाशी आणतात 'या' तारखेला जन्मलेली लोकं