Photo Credit; instagram
Arrow
'या' तारखांना जन्मलेला मुली असतात खूपच प्रामाणिक, आयुष्यभर राहतात तुमच्यासोबत!
Photo Credit; instagram
Arrow
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
काही मूलांकाच्या मुली या खूप भाग्यशाली मानल्या जातात.
Photo Credit; instagram
Arrow
यापैकी 3 मूलांक हा अंकशास्त्रात महत्त्वाचा मानला गेला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
Arrow
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
Arrow
मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ज्योतिषशास्त्रानुसार या मूलांकाच्या मुली निष्ठावान असतात.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच या मूलांकाच्या मुली चांगल्या जीवनसाथी असतात, त्या आयुष्यभर आपल्या जोडीदारासोबत राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
या मूलांकाच्या मुली लग्नानंतर ज्या घरात जातात त्या घरात सुख-समाधान असते असं मानलं जातं.
IAS टीना दाबीचा पगार किती, पगारासोबत कोण-कोणत्या सुविधा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मुलांकाची मुलं असतात नशीबवान! सरकारी नोकरी अन्...
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...