घरच्या लक्ष्मीने 'या' दिवशी चुकूनही धुवू नयेत केस, का? ते विचारूच नका..
Photo Credit; canva
हिंदू धर्म शास्त्रात जीवनातील प्रत्येक कार्यासाठी नियम आणि त्यांची योग्य वेळ सांगितली गेली आहे. या नियमांचं पालन केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, असं म्हणतात.
Photo Credit; canva
हिंदू परंपरेत घरातील महिलेला 'गृहलक्ष्मी' म्हटलं जातं. घरातील समृद्धी आणि आनंद हे घरातील लक्ष्मी म्हणजेच महिलेमुळे टिकून राहतो. त्यामुळे महिलांनी शास्त्रात सांगितलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
Photo Credit; canva
शास्त्रात केस धुण्याचा योग्य दिवसांबद्दल नियम सांगितले गेले आहेत. त्यामुळे या दिवशी महिलांनी केस धुणं टाळलं पाहिजे.
Photo Credit; canva
केस धुणं कोणत्या दिवशी अशुभ मानलं जातं? सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; canva
ज्योतिष शास्त्रानुसार, महिलांनी भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित सोमवारी, भगवान गणेशाच्या पूजेसाठी समर्पित बुधवारी आणि भगवान लक्ष्मीनारायणाच्या पूजेसाठी समर्पित गुरुवारी कधीच केस धुवू नये.
Photo Credit; canva
हिंदू मान्यतेनुसार, या तिन्ही दिवशी केस धुतल्याने महिलांना दु:ख आणि दुर्दैवाचा सामना करावा लागतो.
Photo Credit; canva
वास्तुशास्त्रानुसार, बुधवारी आणि शुक्रवारी केस धुणं शुभ मानलं जातं. या दिवशी केस धुतल्याने घरातील समृद्धीमध्ये वाढ होतेच पण त्यासोबतच सुंदरता आणि आकर्षकता सुद्धा वाढते.
Photo Credit; canva
वैवाहिक जीवनात प्रेम वाढण्यासाठी या दिवशी केस धुणं लाभदायक ठरतं. तुम्ही रविवारी सुद्धा केस धुवू शकता.
Photo Credit; canva
याव्यतिरिक्त अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी दिवशी विवाहित महिलांनी केस धुवू नयेत. या दिवसांमध्ये चंद्र उच्च किंवा निम्न स्थितीत असतो. चंद्र आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे या दिवसांत केस धुतल्याने मनावर वाईट परिणाम होतो.