Photo Credit; instagram

अक्षय तृतीयाच्या दिवशी घरात 'या' जागेवर लावा दिवा! घरात येईल पैसाच पैसा

Photo Credit; instagram

अक्षय तृतीयाचा योग समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं. या दिवशी दिवा पेटवण्याची परंपरा आहे.

Photo Credit; instagram

यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिलला बुधवारी साजरी केली जाणार आहे. 

Photo Credit; instagram

घरातील अंगणाच्या मधोमध दिवा लावा. अंगणाच्या मध्य भागाला ब्रम्हस्थान मानलं जातं. 

Photo Credit; instagram

घरातील देव्हाऱ्यात दिवा लावा. इथे दिवा लावल्याने देवी देवतांची कृपा सदैव राहते.

Photo Credit; instagram

तुळशीच्या रोपट्याजवळ दिवा लावा. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. 

Photo Credit; instagram

किचनमध्ये पाणी ठेवण्याच्या जागेवर दिवा लावा. इथे दिवा लावल्याने घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.

Photo Credit; instagram

ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

घाऱ्या डोळ्यांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो? प्रेमसंबंध जपण्यात तर...

इथे क्लिक करा