Photo Credit; instagram
Arrow
लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा 'महापूर'
Photo Credit; instagram
Arrow
आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर मुंबईचा मानाचा गणपती लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
Photo Credit; instagram
Arrow
आरती झाल्यानंतर, राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची सुरुवात पारंपारिक कोळी नृत्यानं झाली.
Photo Credit; instagram
Arrow
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक लालबाग मार्केटच्या प्रवेशद्वारातून बाहेर आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
उद्या (२९ सप्टेंबर) पहाटेच्या वेळी लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
भक्तांचा लाडका लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्याने त्याला विसर्जनापूर्वी पाहाण्यासाठी लाखो भाविक जमले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही विसर्जन मिरवणूक तब्बल 20 तासांहून अधिक काळ चालते.
Photo Credit; instagram
Arrow
लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीत लाखोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी झाल्याने. पोलीस प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अक्षय्य तृतीया आली जवळ, सोनं खरेदीचा 'हा' आहे सगळ्यात सॉलिड मुहूर्त!
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना प्रचंड पैसा मिळतो! नशिबच चमकतं
काय सांगता! या मुलांकाचे लोक करतात खरं प्रेम, कधीच होत नाही ब्रेकअप
घराच्या बाल्कनीत चुकूनही लावू नका ‘ही’ झाडे! नाहीतर होईल मोठं नुकसान