Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
माता लक्ष्मीला सुख-समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं असेल, तर मुख्य दरवाजाजवळ या गोष्टी ठेवा.
स्वस्तिक चिन्ह हिंदू धर्मात खूप लाभदायक मानलं जातं. याचा उपयोग पूजापाठ करताना महत्त्वाचा ठरतो.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाळ लावणं खूप शूभ असतं. यामुळे नशीब चमकतं, असं म्हटलं जातं.
घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लाला चंदनाने शुभ-लाभ लिहिल्याने सुख-समृद्धी येते.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ आंब्याचे तोरण लावणेही शुभ असते. याला दरवाजात लावल्यानं सकारात्मक उर्जा मिळते.
हिंदू धर्मात तुळशीचं रोप खूप महत्त्वाचं मानलं जातं. अशातच मुख्य दरवाजाजवळ तुळशीचं रोप लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
'या' मुलांकाची मुलं असतात नशीबवान! सरकारी नोकरी अन्...
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..