Photo Credit; instagram

पर्समध्ये पैसे टिकत नाहीत? मग ‘हे’ उपाय करून बघा...

Photo Credit; instagram

तुमची पर्स नेहमी रिकामी राहते? पर्समध्ये पैसे टिकत नाहीत? मग याचं कारण खर्च करण्याची सवय नव्हे तर नकारात्मक ऊर्जा असू शकतं.

Photo Credit; instagram

बऱ्याच पर्समध्ये पैसे न टिकण्यामागे ग्रहांची चाल सुद्धा कारणीभूत असू शकते. काही सोपे आणि प्रभावी उपाय करून तुम्ही तुमची पर्स पैशाने भरलेली ठेवू शकता.

Photo Credit; instagram

पर्समध्ये देवी लक्ष्मीची लहान मुर्ती ठेवा. यामुळे पर्समध्ये धन टिकून राहिल आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

पर्समध्ये चांदीचं शुद्ध नाणं ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आर्थिक वृद्धी होऊ शकते.

Photo Credit; instagram

पर्समध्ये एक सुकं हळकुंड किंवा थोडं केसर ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि घरात समृद्धी राहते.

Photo Credit; instagram

पर्समध्ये जुने कागद, फाटलेल्या नोटा किंवा जुने बिल ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैसे टिक नसल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

घाण किंवा अस्वच्छ पर्स नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. यामुळे नेहमी स्वच्छ आणि सुगंधित पर्स ठेवा.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, हिरवा, लाल किंवा काळ्या रंगाची पर्स धन आकर्षित करते. या रंगांपैकी कोणत्याही एका रंगाची पर्स निवडणे लाभदायक ठरू शकते.

पुढील वेब स्टोरी

मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...

इथे क्लिक करा