Photo Credit; instagram

Arrow

Navratri 2023 Day 4 Colour: निळा रंगाचा अर्थ आणि महत्त्व काय?

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रोत्सवातील नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ विविध रूपांची पूजा करण्यात येते.

Photo Credit; instagram

Arrow

आज नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग निळा आहे. हा रंग चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. निळ्या रंगाचं महत्व नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

शीतलता आणि स्निग्धता हे निळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. हा रंग सागर आणि आकाशाची अमर्याद खोली सांगतो.

Photo Credit; instagram

Arrow

कुष्मांडा देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच निळा रंग हा साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीकही मानला जातो.

बॅकलेस ब्लाउज अन्...; अभिनेत्रीचे फोटो काळजालाच भिडतील!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा