Photo Credit; instagram

Arrow

Navratri 2023 Day 7 Colour: राखाडी रंगाचा अर्थ आणि महत्त्व काय?

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे गरबा-दांडिया आणि दुसरं म्हणजे एकाच रंगाचे कपडे.

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. 

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या आठव्या दिवशी राखाडी रंग आहे. या दिवशी कालरात्रीची पूजा करतात.

Photo Credit; instagram

Arrow

राखाडी रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. स्थिरतेचा, सुरक्षिततेचा, कौशल्याचा, शिस्तबद्धतेचा रंग म्हणून याकडे पाहिले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

कालरात्री ही देवी सर्व राक्षस, नकारात्मक ऊर्जा, दुष्ट आत्मे आणि भूत यांचा नाश करणारी आहे असे मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

कालरात्री आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल प्रदान करते या श्रद्धेमुळे देवीला शुभंकारी म्हणूनही ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे जे हलके रंग पसंत करतात परंतु त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद लुटायचा आहे.

Prabhas कुणाशी करणार लग्न?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा