Photo Credit; instagram

Arrow

Navratri 2023 Day 9 Colour: मोरपंखी रंगाचा अर्थ आणि महत्त्व काय?

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्र म्हणजे नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांची मनोभावे केलेली आराधना, गरब्याची धमाल, आणि नऊ रंग. या रंगांना अनुसरून महिला नऊ दिवस सुंदर पेहराव करतात.

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रोत्सव आला की आपण फक्त ज्या दिवशी जो रंग आहे, तो रंग पाहून कपडे खरेदी करुन मोकळे होतो.

Photo Credit; instagram

Arrow

आज नवमी म्हणजे शेवटचा नववा दिवस आहे. यादिवशी मोरपंखी रंग आहे. या रंगाचं महत्त्व जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

मोरपिशी रंग म्हणजे मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचे प्रतीक..

Photo Credit; instagram

Arrow

नवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

मोरपिशी रंग मनाला उत्तेजना देतो. त्याचवेळी चित्त शांत आणि बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते.

Sunny Leone फिटनेस सीक्रेट, रोज करते 'हे' काम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा