Photo Credit; instagram

Arrow

Navratri Colours 2023 : कलरफुल नवरात्री! कोणत्या दिवशी कोणता रंग?

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या हिंदू धर्मातील फार प्राचीन काळापासून चालत आलेला नऊ दिवसांचा सण म्हणजे नवरात्री.

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी दररोज विशिष्ट रंगानुसार कपडे घालण्याची प्रचलित प्रथा आहे. ही परंपरा प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये खूप लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग 2023 कोणते आहेत हे जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

15 ऑक्टोबर 2023 रविवार – केशरी

Photo Credit; instagram

Arrow

16 ऑक्टोबर 2023 सोमवार – पांढरा

Photo Credit; instagram

Arrow

17 ऑक्टोबर 2023 मंगळवार – लाल

Photo Credit; instagram

Arrow

18 ऑक्टोबर 2023 बुधवार – निळा

Photo Credit; instagram

Arrow

19 ऑक्टोबर 2023 गुरुवार – पिवळा

Photo Credit; instagram

Arrow

20 ऑक्टोबर 2023 शुक्रवार – हिरवा

Photo Credit; instagram

Arrow

21 ऑक्टोबर 2023 शनिवार – राखाडी

Photo Credit; instagram

Arrow

22 ऑक्टोबर 2023 रविवार – जांभळा

Photo Credit; instagram

Arrow

23 ऑक्टोबर 2023 सोमवार – मोरपंखी

'मला पर्वा नाही..' लग्नानंतर बदललं आयुष्य,  रिचा 36 व्या वर्षी बनणार आई?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा