Photo Credit; AI
घरात 'या' 3 ठिकाणी कधीही लावू नका आरसा, नाहीतर तुमचा गुलिगत कार्यक्रमच!
Photo Credit; AI
वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला विशेष महत्त्व आहे आणि घरातील आरशाचे स्थान तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवरही परिणाम करू शकते.
Photo Credit; AI
जर आरसा योग्य ठिकाणी लावला नाही तर ते नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि घराच्या समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पाडते.
Photo Credit; AI
चला जाणून घेऊया त्या 3 ठिकाणांबद्दल जिथे काच लावणं टाळलं पाहिजे.
Photo Credit; AI
जर पलंगाच्या समोर आरसा असेल तर पती-पत्नीच्या नात्यात तणाव आणि नकारात्मकता वाढू शकते. यामुळे मानसिक अस्वस्थता आणि झोपेची समस्या देखील होऊ शकते.
Photo Credit; AI
मुख्य दरवाज्यासमोर आरसा लावल्याने घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा परत जाते. यामुळे आर्थिक नुकसान आणि पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; AI
स्वयंपाकघरात आरसा लावल्याने घरातील धनहानी आणि कौटुंबिक कलह होऊ शकतो. स्वयंपाकघरातील आग आणि काचेचे प्रतिबिंब वास्तूनुसार अशुभ मानले जाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
इथे क्लिक करा
Related Stories
धनत्रयोदशीला घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान