Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवशी 'या' 3 गोष्टी दिसणं आहेत शुभ संकेत, बघा कोणत्या?

Photo Credit; instagram

Arrow

भारतात 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवशी तुम्हाला अशा काही गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

असं मानलं जातं की, दिवाळीच्या दिवशी अचानक मांजर दिसलं तर ते खूप शुभ लक्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवशी घरी मांजर आली तर याचा अर्थ लक्ष्मीच्या कृपेचा तुमच्यावर वर्षाव होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मांजर पाळली असली तरी एखादी अनोळखी मांजर दिसली तर ते शुभ लक्षण मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या दिवशी तुम्हाला घुबड दिसले तर समजा तुमचे नशीब चमकणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन असल्याचे म्हटले जाते. घुबडाचे दर्शन संपत्ती आणि समृद्धीची प्राप्ती दर्शवते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीत भगव्या रंगाची गाय दिसली तर ते समृद्धीचे लक्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे, म्हणून ती खूप शुभ मानली जाते.

दिवाळीच्या दिवशी 'या' 3 गोष्टी दिसणं आहेत शुभ संकेत, बघा कोणत्या?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा