Photo Credit; instagram

Arrow

डोळ्याचं पारणं फेडणारी विठुरायाच्या मंदिरातील सजावट

Photo Credit; instagram

Arrow

अधिक मास कमला एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

Photo Credit; instagram

Arrow

रंगीबेरंगी फुलांनी विठुरायाचं मंदिर अधिकच खुलून दिसत आहे

Photo Credit; instagram

Arrow

अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने 2 टन फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देवाचे प्रवेशद्वार चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे

Photo Credit; instagram

Arrow

झेंडू, गुलाब, आर्किड, जिप्सी, शेवंती, मोगरा, अस्टर, कॉर्निशियन अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे

Photo Credit; instagram

Arrow

या सजावटीमुळे विठुराया आणि रुक्मिणी मातेचेरूप अधिकच खुलून दिसत आहे.

Uddhav Thackeray आणि रश्मी ठाकरे यांची कशी झाली पहिली भेट? खास आहे LoveStory

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा