Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेले लोक बनतात सरकारी अधिकारी बनतात, पाहा तुमचा मूलांक..

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष हे अंकशास्त्र, अंकविद्या किंवा न्यूमरोलॉजी इत्यादी नावांनी ओळखले जाते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.

Photo Credit; instagram

हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला 4 मूलांकाबद्दल सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 4 चे लोक भावनिक आणि कौटुंबिक संबंधांवर भर देतात हे लोक राहू आणि चंद्र ग्रहाशी संबंधित आहेत.

Photo Credit; instagram

हे लोक व्यवहारी, धाडसी आणि मेहनती असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की मूलांक 4 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी बनतात आणि त्यांना हवे ते करतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. Mumbai Tak याची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली सासरी जाताच...

इथे क्लिक करा