Photo Credit; instagram
Numerology: जन्मापासूनच नशिबवान असतात 'या'
मूलांकाचे
लोक!
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, तुमच्या जन्मतारखेचा मुलांक तुमचं व्यक्तीत्व आणि भाग्य प्रभावित करतं.
Photo Credit; instagram
मुलांक 1 च्या लोकांना सूर्याचा प्रभाव असतो. नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि मेहनत या लोकांचा चेहरा असतो.
Photo Credit; instagram
गुरु ग्रहाचा प्रभाव असणारे मुलांक 3 चे लोक रचनात्मक, बुद्धीमान आणि आशावादी असतात.
Photo Credit; instagram
मुलांक 5 च्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक चालाख आणि बुद्धीमान असतात.
Photo Credit; instagram
मुलांक 6 चे लोक शुक्र ग्रहाने प्रभावित असतात. या लोकांचं नशिब प्रेम, नातेसंबंध आणि पैशांच्या व्यवहारात चमकते.
Photo Credit; instagram
मुलांक 9 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक धाडसी, उर्जावान आणि दृढ निश्चय करणारे असतात.
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, मुलांक ग्रहांच्या सकारात्मक उर्जेने जोडलेले असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Skin Care: म्हातारे होणारच नाहीत! आजपासून 'या' ड्रायफ्रूट्सवर ताव मारा
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...
घरात चुकूनही 'या' दिशेत दिवा लावू नका! नेहमी पैशांची चणचण अन्...
'या' मुलांकांच्या व्यक्तींकडे असतो बक्कळ पैसा...