Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक जगात कमावतात नाव, तुमची जन्मतारीखही तीच?
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक संकल्पना देण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
अंकशास्त्राच्या मूलांकावरून व्यक्तीशी संबंधित अनेक माहिती मिळते.
Photo Credit; instagram
यावरून व्यक्तीचा स्वभाव देखील कळतो. तसंच त्याच्या भविष्याबाबतही अनेक गोष्टींचा अंदाज व्यक्त करता येतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक 3 बद्दल बोलणार आहोत. मूलांक 3 चा शासक ग्रह हा गुरू आहे.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूळ संख्या 3 आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जीवनात खूप प्रसिद्धी मिळवतात.
Photo Credit; instagram
आपल्या मेहनतीने ते जगात नाव कमावतात. त्यांच्या प्रसिद्धीच्या चर्चेने सगळेच प्रभावित होतात.
Photo Credit; instagram
ते कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तरी तिथे ते आपले कर्तृत्व सिद्ध करतात.
Photo Credit; Ai
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
भाग्यवान असतात 'या' मुलांकाच्या मुली! घरात प्रवेश करताच पैसे अन्...
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
हाताचं तिसरं बोट मोठं आहे? तुमचा स्वभाव नेमका कसा?
'या' मुलांकांच्या व्यक्तींकडे असतो बक्कळ पैसा...