Photo Credit; instagram
नाद नाय करायचा! 'या' तारखेला जन्मलेले लोक चक्क IAS अधिकारी बनतात
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रात मुलांकाचं एक विशेष महत्त्व असतं.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 1 असलेले लोक मोठे झाल्यावर IAS अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
Photo Credit; instagram
या तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता असते.
Photo Credit; instagram
मुलांक 1 असणारे लोक मोठे झाल्यावर राजकारणीही बनतात.
Photo Credit; instagram
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्विंटन यांचा मुलांक 1 आहे.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर मुलांकाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Optical illusion : फोटोत सर्वच ठिकाणी आहे 99S...लावा मेंदूला जोर अन् शोधून दाखवा 999
इथे क्लिक करा
Related Stories
तुमच्या घरात पैशांचा पाऊस... फक्त 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
चाणक्य म्हणतात ..तर तुमचा मृत्यू ठरलेला, कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी?
'या' मुलांकाच्या व्यक्तींनी पर्समध्ये ठेवा 'ही' वस्तू; पैशांची भरभराट अन् यश...
'या' झाडांनी सजवा घराची बाल्कनी! घरात सुख-समृद्धी तर येईलच, पण पैसाही..