Photo Credit; instagram

कासवाची अंगठी लय भारी... सशाच्या वेगाने पैसा येतो घरात!

Photo Credit; instagram

फेंगशुई शास्त्रानुसार, काही खास गोष्टी घरात ठेवल्याने तुमचं नशीब बदलू शकतं आणि जीवनाच सकारात्मक बदल घडतात.

Photo Credit; instagram

फेंगशुई शास्त्रात कासवाची अंगठी घालण्याचे बरेच फायदे सांगितले गेले आहेत. जाणून घ्या, कासवाची अंगठी घातल्यामुळे नेमकं काय होतं?

Photo Credit; instagram

उजव्या हाताच्या मधल्या बोटात चांदीपासून बनवलेली कासवाची अंगठी घातल्याने बरेच फायदे मिळतात. यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळतो.

Photo Credit; instagram

कासवाची अंगठी घालताना कासवाचं डोकं हे बाहेरील बाजूस असायला हवे आणि ही अंगठी चुकूनसुद्धा डाव्या हाताच्या बोटात घालू नका.

Photo Credit; instagram

फेंगशुई शास्त्रानुसार, कासव हे शांततेचं प्रतिक असल्याचं सांगितलं जातं. ही अंगठी घातल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

Photo Credit; instagram

कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीच्या घरात आणि जीवनात नेहमी शांतता राहते.

Photo Credit; instagram

कासवाची अंगठी संपत्ती आणि पैशाला आकर्षित करते. त्यामुळे ही अंगठी घातल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

Photo Credit; instagram

जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील तर नक्की चांदीपासून बनवलेली कासवाची अंगठी घाला. यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढू लागेल.

पुढील वेब स्टोरी

3 वाईट सवयी आणि तुमचा गेम ओव्हर, एक पैसाही खिशात राहणार नाही!

इथे क्लिक करा