Photo Credit; instagram

Arrow

Gautam Gambhir च्या पत्नीचे 10 ग्लॅमरस फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा जैन आहे. ती खूपच सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलने 2011 मध्ये लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी लव्ह मॅरेज केल्याचं बोललं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

गौतम आणि नताशा लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते.

Photo Credit; instagram

Arrow

फॅशनच्या बाबतीत नताशा एखाद्या मॉडेल आणि अभिनेत्रीपेक्षाही दिसायला देखणी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नताशा जैन ही दिल्लीतील एका करोडपती उद्योगजकांची मुलगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असलेली नताशा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

नताशा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती रोज योगा आणि व्यायाम करते.

Photo Credit; instagram

Arrow

ती लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. तिला साधं आयुष्य जगायला आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

नताशाच्या इंस्टाग्रामवर पाहता, तिला तिच्या कुटुंबासोबत हँग आउट करायला आवडते हे दिसतं.

Seema Haider : पाकिस्तानच्या सीमा हैदरने फडकवला तिरंगा, पाहा फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा