4 फूट उंचीचा 'तो' रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS
Photo Credit facebook
Arrow
WWE च्या जगात असे अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अशाच एका WWE सुपरस्टारचं नाव होतं हॉर्नस्वोगल.
Photo Credit facebook
Arrow
WWE मध्ये फक्त 4 फूट 5 इंच असलेल्या हॉर्नस्वोगलला तुम्ही WWE मध्ये पाहिले असेल. आला होता.
Photo Credit facebook
Arrow
36 वर्षीय हॉर्नस्वोगलचं खरं नाव डिलन मार्क पोस्ट आहे, तो मूळचा अमेरिकेचा आहे.
Photo Credit facebook
Arrow
हॉर्सवॉगलने 2004 मध्ये त्याच्या कुस्ती कारकीर्दीला सुरुवात केली, तो पहिल्यांदा FVWA मध्ये दिसला होता.
Photo Credit facebook
Arrow
2006 मध्ये त्याने WWE मध्ये एंट्री केली. हॉर्नस्वोगल WWEमध्ये एक अपरिपक्व कुस्तीपटू म्हणून ओळखला जायचा.
Photo Credit facebook
Arrow
हॉर्नस्वोगल अनेकदा अचानक एंट्री घेत मॅच रोमांचक करून टाकत असे.
Photo Credit facebook
Arrow
हॉर्नस्वोगलने WWEच्या अनेक एपिसोड्समध्ये महिला रेसलरला कीस केलं होतं, ज्यामुळे तो अनेकदा वादात सापडला होता.
Photo Credit facebook
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन