Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मधील 9 फलंदाजांची धडाकेबाज शतकीय खेळी!

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 मध्ये अनेक नवीन चेहऱ्यांनी प्रसिद्धी तर मिळवलीच पण त्यासह अनेक शतकेही झळकावली.

Photo Credit; instagram

Arrow

या हंगामात असे 9 फलंदाज आहेत ज्यांनी जबरदस्त शतकीय कामगिरी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

SRH फलंदाज हॅरी ब्रूक हा या हंगामातील पहिले शतक झळकावणारा खेळाडू आहे. त्याने KKR विरुद्ध नाबाद 100 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

KKR च्या व्यंकटेश अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 51 चेंडूत 104 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

RR चा सलामीवीर यशस्वी जयस्वालने MI विरुद्ध 124 धावा केल्या. पण हा सामना RR जिंकू शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

MI च्या सूर्यकुमार यादवने GT विरुद्ध शतक झळकावून मुंबईला विजय मिळवून दिला.

Photo Credit; instagram

Arrow

PBKS चा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने त्याचे पहिले IPL शतक झळकावून पंजाबला DC विरुद्ध निर्णायक विजय मिळवून दिला.

Photo Credit; instagram

Arrow

या हंगामातील स्टार खेळाडू शुभमन गिलने SRH विरुद्ध पहिले शतक झळकावले.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर शुभमनने RCB विरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी केली. या हंगामात त्याने दोनदा शतक झळकावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हैदराबाद संघातील हेनरिक क्लासेनने RCB विरूद्ध पहिले शतक झळकावले पण, ते हा सामना जिंकू शकले नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

कॅमेरून ग्रीनने SRH विरुद्ध आयपीएलचे पहिले शतक झळकावले आणि 8 विकेट्सने MI ला जिंकून दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

SRH विरुद्ध शतक झळकावल्यानंतर कोहलीने GT विरुद्ध 7वे IPL शतक झळकावले. पण हा सामना GT जिंकला.

वजन घटवण्याबरोबर त्वचाही होईल ग्लोइंग, काजू-बदाम खाण्याची 'ही' पद्धत भारी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा