Arrow
IPL 2023 : नवख्या खेळाडूचा सिक्सर...,रागाच्या भरात बॉलरने डोक्यावरच मारला बॉल
Arrow
आयपीएल 2023 सीझनमधला सातवा सामना खुपच रोमांचक ठरला होता. हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला.
Arrow
गुजरातने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट राखून पराभव केला. यासह गुजरातने आयपीएलमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली.
Arrow
या सामन्यात 20 वर्षाच्या अभिषेक पोरेलने आयपीएलमध्ये डेब्यू केला.त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
Arrow
डेब्यू सामन्यात पोरेलने शानदार सुरुवात केली. पण त्याला मोठी खेळी करण्यास अपयश आहे. तो 11 बॉलमध्ये 20 धावा करून बाद झाला.
Arrow
अभिषेकला आयपीएलपुर्वी ऋषभ पंतच्या रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील केले होते.
Arrow
अभिषेक त्याच्या डेब्यू सामन्यात मोठ्या अपघातापासून बचावला. अल्जारी जोसेफने त्याला बॉल टाकला होता.
Arrow
11 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अभिषेकने सिक्स मारला. यानंतरचा दुसरा बॉल बाऊंसर टाकला, तो जाऊन डोक्याला लागला.
Arrow
या घटनेत अभिषेकचा हेल्मेट तुटला आणि त्याला गंभीर इजा झाली नाही. त्यानंतर हेल्मेट बदलला गेला.
डोनाल्प ट्रम्प यांच्या आयुष्यात होत्या 'या' 12 महिला? माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचंही नाव
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral