Photo Credit; instagram
Arrow
Aiden Markram : आफ्रिकन स्टार कर्णधार अडकला लग्नबंधनात, पाहिलेत का खास Photo?
Photo Credit; instagram
Arrow
दक्षिण आफ्रिकेच्या T20 संघाचा कर्णधार एडन मार्कराम नुकताच लग्नबंधनात अडकला.
Photo Credit; instagram
Arrow
मार्करामने खूप वर्षांपासून रिलेशनमध्ये असलेली गर्लफ्रेंड निकोल डॅनियल ओ'कॉनरशी, दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी मार्करामने प्री कलरचा सूट घातला होता. तर दुसरीकडे निकोल पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
मार्करामचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
मार्कराम आणि निकोल यांची पहिली भेट २०१३ मध्ये झाली. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करू लागले.
Photo Credit; instagram
Arrow
अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर मार्कराम आणि निकोलने गेल्या वर्षी जूनमध्ये साखरपुडा केला आणि यंदा लग्न करण्याचं ठरवलं.
Photo Credit; instagram
Arrow
निकोलने दक्षिण आफ्रिकन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. ती नादोरा ज्वेलरी शॉपची संस्थापक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आयपीएल 2023 मध्ये एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता.
आईची विराट कोहलीसोबत भावनिक भेट; क्रिकेटपटू झाला भावूक, म्हणाला...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral