Arrow
बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा ग्लॅमरस आहे प्रसिद्ध क्रिकेटरची बायको, सोशल मीडियावर एकच चर्चा
Arrow
देशातला आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. एका पेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे.
Arrow
या आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल कोलकत्ता नाईट रायडर्सकडून खेळतो आहे.
Arrow
आंद्रे रसेल या मोसमात अजिबात चर्चेत नाहीए. कारण एकदाही त्याला साजेशी कामगिरी करता आली नाहीए.
Arrow
दरम्यान या आंद्रे रसेलची बायको जसिम लोरा खुपच ग्लॅमरस आहे. तिचे फोटो पाहून याची कल्पना येणार आहे.
Arrow
जसिम लोरा इतकी ग्लॅमरस आहे की ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे सोडेल.
Arrow
जसिम लोरा ही एक सुपर मॉडेल आणि ब्लॉगर आहे.सोशल मीडियावर तिची चर्चा असते.
Arrow
जसिम लोरा सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे तीन लाखाहून अधित फॉलोवर्स आहेत.
Arrow
2016 साली जेसिम लॉराने आंद्रे रसेलशी लग्न केले होते. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला होता.
Indian Idol हा रिअॅलिटी शो नसून 'ढोंग'? सेलिब्रिटींनी केलं उघडं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral