Arrow

एकेकाळी प्रयागराजमधील दहशतीला कारणीभूत असलेल्या अतिक अहमदचा अंत झाला आहे.

Arrow

मेडिकल आणलं असताना तिघांनी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफला गोळ्या घातल्या.

Arrow

मात्र हत्येपूर्वीच दोन आठवडे आधी अशरफने तुरुंगातून एक पत्र लिहिलं होतं.

Arrow

यात अशरफने आपली हत्या होणार असल्याचं सांगितलं होतं. आता ही गोष्ट खरी झाली आहे.

Arrow

माझ्या हत्येनंतर मुख्यमंत्री, सर्वोच्च आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना एक बंद पाकिट मिळेलं.

Arrow

जर माझी हत्या झाली तर त्या बंद पाकिटात मला धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असेल.

Arrow

 इंडिया टुडेच्या क्राईम तक या वाहिनीशी बोलतानाही अशरफने आपली 2 आठवड्यांमध्ये हत्या होणार असल्याचं म्हटलं होतं.

Arrow

आपल्याला एक बडा पोलीस अधिकारी धमकी देत असल्याचं म्हटलं होतं. 

पठ्ठ्याने चक्क टायटॉनिकसारखं घरच बांधलं!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा