Arrow
Bhuvneshwar Kumar : W,W,W,W,W...,अवघ्या 9 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट
Arrow
टीम इंडिया सध्या मायदेशात वनडे वर्ल्ड कप 2023 खेळत आहे. ज्यामध्ये त्यांनी पहिले 5 सामने जिंकले आहेत.
Arrow
या वर्ल्ड कपसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही देशांतर्गत स्पर्धाही खेळवली जात आहे.
Arrow
या स्पर्धेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे.
Arrow
भुवनेश्वर कुमार उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना कर्नाटक विरूद्ध त्याने 9 बॉलमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत.
Arrow
भुवनेश्वरने कर्नाटक विरूद्ध 3.3 ओव्हरमध्ये 16 धावा देऊन 5 विकेट घेतले.त्याने अवघ्या 9 बॉलमध्ये हे विकेट घेतले.
Arrow
197 धावांच्या लक्ष्याचा
पाठलाग करताना कर्नाटकने 113 धावांवर 5 विकेट गमावल्या.
Arrow
भुवीने 17व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर 2 विकेट घेतल्या.
Arrow
भुवीने 19व्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या बॉलवर विकेट घेत संघाला 40 धावांनी सामना जिंकून दिला.
टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंड विरूद्ध सामन्यात 'हा' खेळाडू संघातून आऊट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन