भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय साकारला
भारताने एक डाव आणि १३२ धावांनी कांगारुंचा पराभव करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे.
या विजयामुळे भारताला आता टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल नजरेच्या टप्प्यात आली आहे.
WTC च्या पॉईंटटेबलमध्ये ६१.६७ पॉईंटसह भारत दुसऱ्या नंबरवर आहे. तर ७०.८३ गुणांसह ऑस्ट्रेलिया नंबर वन आहे.
WTC फायनल गाठण्यासाठी भारताला आणखी दोन तर ऑस्ट्रेलियाला केवळ एका विजयाची गरज आहे.
दोनपेक्षा कमी मॅच जिंकल्यास भारताला दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका या संघांवर अवलंबून रहावं लागेल.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन