Photo Credit; instagram

Arrow

धोनी अनेक वर्षांनंतर दिसला मोठ्या भावासोबत, नेमकं काय घडलेलं दोघांमध्ये?

Photo Credit; instagram

Arrow

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चं जेतेपद पटकावलं.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल संपल्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर तो रांची येथील त्याच्या घरीच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी त्याचा मोठा भाऊ नरेंद्र सिंह धोनीसोबत दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये नरेंद्र धोनीच्या उजव्या बाजूला उभा आहे आणि त्याने पांढरा टी-शर्ट घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महेंद्रसिंह धोनी हा अनेक वर्षांनी आपल्या मोठ्या भावासोबत दिसला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीच्या जीवनावर आधारित असलेल्या एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात देखील नरेंद्र सिंग धोनीचे पात्र दाखवण्यात आले नव्हते.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांच्या नात्यात तणाव असल्याच्या बातम्याही अनेकदा मीडियात आल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, आता हा फोटो समोर आल्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र राहत असल्याचं बोललं जात आहे.

'कॅट, विकी अन्...', कपल झालं खूपच रोमँटिक, कारण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा