Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेटरला 'देवी' म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर!

Photo Credit; instagram

Arrow

स्मृती मंधानासाठी चीनमध्ये राहणाऱ्या एका क्रिकेट चाहत्याचं वेडेपण व्हायरल झालं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

खरंतर, स्मृती मानधनाची एक झलक पाहण्यासाठी या चाहत्याने 1300 किलोमीटरचा प्रवास केला. 

Photo Credit; instagram

Arrow

पोस्टर घेऊन तो भारत सामन्यापर्यंत पोहोचला. या पोस्टरवर लिहिले होतं, 'स्मृती मनधाना: देवी'. 

Photo Credit; instagram

Arrow

जून यू नावाच्या चिनी चहात्याचे तीन आवडते क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि स्मृती मनधाना. 

Photo Credit; instagram

Arrow

यूट्यूब व्हिडीओंमुळे या चिनी चाहत्यांना क्रिकेटचे वेड लागले होते. त्याचवेळी बीजिंग येथील विद्यापीठात त्याने क्रिकेटचीही माहिती घेतली. 

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्याच्या युगातील महान खेळाडू असल्याचं जू म्हणतो. 

Photo Credit; instagram

Arrow

हा सामना पाहण्यासाठी जूनचे प्रवासासाठी 11400 रुपये खर्च झाले. बीजिंग ते हांगझोऊ हे अंतर सुमारे 1300 किमी आहे.   

Mumbai : मुंबईतील 'ही' 6 भारी ठिकाणं, फॅमिलीसोबत करा एक्सप्लोर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा