Arrow
स्टार क्रिकेटरची बायको सुंदरतेत अभिनेत्रींना टाकते मागे
Arrow
टीम इंडियाचा स्टार खेळाडू दीपक चहरची बायको खुपच सुंदर दिसते.
Arrow
दीपक चहरच्या बायकोचे नाव जया भारद्वाज आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
Arrow
जया भारद्वाज सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Arrow
दीपक चहरची बायको जया भारद्वाज सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकते.
Arrow
जया भारद्वाज ही मुळची दिल्लीची आहे. ती एका कॉर्पोरेट फर्मशी जोडली गेली आहे.
Arrow
जया भारद्वाज तिच्या इन्स्टाग्रामवर स्वत:ला डायनामिक Intrapreneur म्हटले आहे.
Arrow
दीपक चहर आणि जया भारद्वाज या दोघांची भेट त्याची बहिण मालतीने करून दिली होती.
Arrow
या भेटीनंतर दोघेही नात्यात आले आणि काही महिन्यानंतर त्यांनी लग्न केले.
Arrow
दीपक चहर हा युपीच्या आगराचा रहिवाशी आहे आणि टीम इंडियाकडून खेळतो.
IPLच्या प्लेऑफमध्ये पोहोचताच हार्दिक पंड्याकडून नवीन लूक शेअर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?