Arrow

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होणार बाबा! बायकोचे भारतीय संस्कृतीप्रमाणे डोहाळ जेवण

Arrow

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे.

Arrow

कारण ग्लेन मॅक्सवेलची बायको विनी रमन सप्टेंबर महिन्यात आई होणार आहे. 

Arrow

विनी रमनच्या डोहाळ जेवणाचे फोटो समोर आले आहेत. विनीने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.

Arrow

भारतीय संस्कृतीप्रमाणे विनी रमनचे डोहाळ जेवण पार पडले आहे. 

Arrow

विनीने यावेळी निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तर मॅक्सवेलने काळ्या रंगाचा शर्ट घातलाय.

Arrow

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनने गेल्या वर्षी मार्च महिन्यात लग्न केले होते.

Arrow

दोघांचे लग्न मेलबर्न शहरात तमिळ रीतीरिवाजानुसार पार पड़ले होते. 

Arrow

विनी रमन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म ऑस्ट्रेलियाचा आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने मुंबईच्या रस्त्यावर थाटला छत्रीचा व्यवसाय, फोटो व्हायरल 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा