Photo Credit; instagram

Arrow

Team India कॅप्टनची पत्नी सोशल मीडियावर चर्चेत, व्हायरल VIDEO पाहून काय म्हणाला?

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते.

Photo Credit; instagram

Arrow

आता नताशाने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूप चर्चेत आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक पांड्यानेही पत्नी नताशाच्या या डान्स व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक पांड्याने हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले. त्याचा भाऊ कृणालनेही नताशाच्या व्हिडीओचे कौतुक केले.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक पांड्या आणि नताशाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक आणि नताशाला एक मुलगाही आहे. ज्याचे नाव अगस्त्य आहे. तो 30 जुलै रोजी तीन वर्षांचा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक पांड्या सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

Sushmita Sen बनली 'ट्रान्सजेंडर'! छातीवर पट्टी, वाढलं वजन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा