Photo Credit; instagram

Arrow

ICC World Cup 2023 मॅच मोबाईलवर बघण्यासाठी काय करायचं?

Photo Credit; instagram

Arrow

icc ODI Cricket world cup 2023 चा कुंभमेळा ५ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.  

Arrow

पण, icc men cricket world cup 2023 च्या मॅचेस फ्रीमध्ये कुठे बघता येईल, याबद्दल जाणून घ्या.

Arrow

वर्ल्ड कप २०२३ मधील क्रिकेट सामने disney+ hotstar या app दाखवले जाणार आहे.

Arrow

भारतात स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स 2 या चॅनेल्सवरही क्रिकेट सामने पाहता येणार आहे.

Arrow

disney+ hotstar वर सबस्क्रिप्शनचे अनेक प्लान्स आहेत. सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही बघू शकणार आहात.

Arrow

disney+ hotstar चा २९९ रुपयांचा ३ महिन्यांसाठीचा प्लान आहे. २ मोबाईलमध्ये लॉगिन करू शकता. 

Arrow

disney+ hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लान ४९९ रुपयांना महिन्यांसाठी आहे. ४ मोबाईलवर वापरता येेईल.

Arrow

disney+ hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लान ४९९ रुपयांना महिन्यांसाठी आहे. ४ मोबाईलवर वापरता येेईल.

Nita Ambani यांनी घटवलं 18 किलो वजन! डाएटसोबत 'या' 2 गोष्टी केल्या फॉलो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा